पंढरपूर, येथील भत्की मार्गावर असलेल्या जय अंबिका तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष संतोष वाघमारे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.या वेळी संपादक प्रमोद भोसले यांनी संतोष वाघमारे यांना हार नारळ फेटा बांधून सत्कार करण्यात आला
या वेळी बारा बलुतेदार व आलूतेदार संघटनेचे शहराध्यक्ष विशाल इदापरकर भावी नगरसेवक अजित धोत्रे, अमीत वाघमारे, शिवाजी खताडे राकेश वाघमारे, आदी मान्यवर उपस्थित होते
संतोष वाघमारे यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभाव आहे. या भागात प्रत्येक जातीच्या लोकांना ते मदतीला धावून जातात.
0 Comments