पंढरपूर दि ९ पोलीस मिञ सेवाभावी फाऊंडेशन च्या सोलापूर जिल्हाध्यक्ष पदी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख श्री काकासाहेब बुराडे यांची निवड आज संस्थापक अध्यक्ष महेंद्रजी चौधरी यांनी आज मुंबईत जाहीर केली.
बुराडे यांच्या निवडीचे सर्व थरातून स्वागत होत आहे.
वाखरी येथे त्यांचा आज शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी पंढरपुर तालुकाप्रमुख बंडू घोडके उपतालुकाप्रमुख संजय घोडके विभाग प्रमुख दिलीप उगाडे शाखाप्रमुख मारुती बंडू सुरवसे अमोल ननवरे अंकुश सुरवसे निवृत्ती सुरवसे संजय ननवरे आदी पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते .....
0 Comments