LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*श्री वीर तपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिराच्या चौथे श्रावण मास तपोनुष्ठान सांगता समारंभ कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहून पूजा, आरती करून दिव्यदर्शन आणि आशीर्वाद घेतला.*


श्री श्री श्री १००८ जगद्गुरु ज्ञानसिंहासनाधीश्वर डॉ. मल्लिकार्जुन विश्वाराध्य शिवाचार्य महास्वामीजी, काशीपीठ यांचे, चौथे श्रावण मास तपोनुष्ठान सांगता समारंभ कार्यक्रम व श्री पंचमुखी परमेश्वर व श्री विरतपस्वीजींच्या मूर्तींचा राजोपचार पूजाविधी कार्यक्रम श्री वीरतपस्वी पंचमुखी परमेश्वर मंदिर चन्नवीर नगर, एम. आय. डी. सी., अक्कलकोट रोड, सोलापूर येथे आयोजित केले होते या कार्यक्रमास माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित राहून पूजा व आरती करून दिव्यदर्शन आणि आशीर्वाद घेतला.

यावेळी काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतनभाऊ नरोटे, मा. नगरसेवक विनोद भोसले, अक्कलकोट तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन पाटील, माजी सभापती भीमाशंकर जमादार दत्ता अण्णा सुरवसे, अरुण जाधव, शिवानंद पाटील, तिरुपती परकीपंडला, राजकुमार गंगदे, आकाश अंबलगी, मा. जि. प. सदस्य संजय गायकवाड, निशांत कवडे, गणेश वड्डेपल्ली, साई शिंदे आदी उपस्थित होते.

▬▬▬ஜ۩(tp)۩ஜ▬▬▬

Post a Comment

0 Comments