*श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती कर्मचारी संघटनेच्या अध्यक्ष पदी आमचे सहकारी जिवलग बंधू मित्र श्री. सुधिर घोडके यांची निवड झाल्या बद्दल त्यांचा शिवभक्त प्रतिष्ठान चे वतीने सन्मान करण्यात आला यावेळी शिवभक्त प्रतिष्ठानचे राहुल गावडे, गणेश दादा शिंदे नाईक, भाई किशोर भोसले, नागेश राऊत, सारंग कुंभार, मामा शेंडे,योगेश माळवे, गणेश बारसकर,मुकेश नागमल, अण्णा धोत्रे,प्रशांत लोळगे,मदन कुलकर्णी,प्रविण सलगर,सागर मोरगावकर, पंकज गंगथडे,  दिनेश शिंदे, हरी धोत्रे,  इ. उपस्थित होते.*