LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

दैनिक सकाळ आयोजित गोष्ट इथे संपत नाही (अफजल खान वध )या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले. पंढरपूर येथील मनमाडकर हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले, धोत्रे ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक श्रीयश धोत्रे,दैनिक सकाळचे पुणे विभागीय संपादक पाटील साहेब, दैनिक सकाळचे सोलापूर विभागीय संपादक सिद्धाराम पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, मनसेचे पंढरपूर शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, डीजे मल्टी व्हेंचर कंपनीचे संचालक गणेश मलपे, दत्ता जाधव इत्यादी उपस्थित होते.

दैनिक सकाळ आयोजित गोष्ट इथे संपत नाही (अफजल खान वध )या कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
 पंढरपूर येथील मनमाडकर हॉल येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष नागेश काका भोसले, माजी नगराध्यक्ष साधनाताई भोसले, धोत्रे ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीचे संचालक श्रीयश धोत्रे,दैनिक सकाळचे पुणे विभागीय संपादक पाटील साहेब, दैनिक सकाळचे सोलापूर विभागीय संपादक सिद्धाराम पाटील, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, विधानसभा अध्यक्ष अनिल बागल, मनसेचे पंढरपूर शहर संघटक गणेश पिंपळनेरकर, डीजे मल्टी व्हेंचर कंपनीचे संचालक गणेश मलपे, दत्ता जाधव इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments