पंढरपूर टेंभुर्णी रोडवरील हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी येथे इंडियन डेंटल असोसिएशनच्या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे उद्घाटन मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी महाराष्ट्रातील शेकडो डॉक्टर्स उपस्थित होते.इंडियन डेंटल असोसिएशन महाराष्ट्र ब्रांच प्रेसिडेंट डॉक्टर राजेश गोंधळेकर, सचिव डॉक्टर विकास पाटील डॉक्टर प्रमोद गुरव डॉक्टर चंद्रशेखर तांबडे डॉक्टर गणेश वाघ,
पंढरपूर डेंटल झोनल कॉन्फरन्स चेअरमन डॉक्टर महेश देशपांडे, ऑर्गनायझिंग सेक्रेटरी डॉक्टर अभिजीत खुपसंगीकर, ट्रेझरर डॉक्टर प्रसन्न भातलवंडे, डॉक्टर गांधी, निनाद जमदाडे, योगेश जोशी इत्यादी उपस्थित होते.
0 Comments