पंढरपूर, येथील थोर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे युवक संघटनेच्या वतीने लहुजी वस्ताद चौकात थोर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
या वेळी थोर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन बारा बलुतेदार व आलूतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांनी पुष्पहार घालून अभिवादन केले. या वेळी आ र पी आय चे माजी शहराध्यक्ष संजय सावंत नाना वाघमारे, सतीश रोकडे, शरद रोंगे आदी मान्यवर उपस्थित होते. लहुजी वस्ताद चौकात सालाबादप्रमाणे यंदाही थोर साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे.
0 Comments