LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पेंटर नंदकुमार सर्वगोड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

पंढरपूर, येथील नावाजलेले पेंटर नंदकुमार सर्वगोड यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. नंदकुमार सर्वगोड यांना शाल श्रीफळ हार विठ्ठलराव खेडकर यांनी घातला. या वेळी संपादक प्रमोद भोसले, हरीभाऊ पाटील, सागर शिंदे, पोपट खेडकर प्रधान सर्वगोड, राजू पठाण, गोविंद सर्वगोड, शरद खेडकर, वैजनाथ, आदी मान्यवर उपस्थित होते. पेंटर नंदकुमार सर्वगोड यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचे आहे. प्रत्येक गोरगरीब जनतेला ते कायम मदत करतात. पंढरपूर शहरात व तालुक्यात सर्वगोड यांनीपेंटिंग व्यवसाय जम बसवला आहे
ईश्वर त्यांना प्रचंड आयुष्य देवो हीच प्रार्थना आहे.

Post a Comment

0 Comments