मा *.श्री विदुल पांडुरंग अधटराव* यांच्या वाढदिवसा निमित्त त्यांच्या मित्र परिवाराकडून गेली १० दिवस विविध समाजोपयोगी उपक्रम पंढरपूर शहरात राबविण्यात येत आहेत..
४ सप्टेंबर रोजी त्यांचा वाढदिवस असून, तत्पूर्वीचं विविध सामाजिक कार्यक्रमाची मांदियाळी चालू आहे..
त्या उपक्रमांतर्गत त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून गणरायाच्या आगमना निमित पंढरपूर शहरात गणेश मुर्तीचे वाटप करण्यात आले. कर्तव्यदक्ष व तडफदार कारकिर्द असणारे पोलिस निरीक्षक मा.
*श्री विश्वजीत घोडके साहेब* यांच्या शुभहस्ते गणेश मूर्तींचे वाटप करण्यात आले. *Api श्री भारत वाघे साहेब* यावेळी आवर्जून उपस्थित राहीले.
मूर्ती वाटपाचे आयोजन प्रशांत (बाबा)धुमाळ. सतीश सासवडकर. अजय दहिवडे .यांनी केले
यावेळी निलेश (गोलू )लकेरी .विजय (भैय्या) दहिवडे .शुभम भोसले .गणेश देवमारे रोहन ओतारी. अमर गायकवाड. बाळासाहेब शेंडगे .अक्षय (सोनू) नायकुडे .दशरथ मुळे.अमित आंबेकर .अक्षय सासवडकर. रोहन कांबळे. कार्तिक अधटराव. आमित अंबेकर.यशराज देवकर. दर्शन अधटराव .
इत्यादींनी कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला
0 Comments