LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने, युवा सेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब शिवसेना युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब युवा सेना राज्य विस्तारक सिद्धारामजी शिलवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने युवा सेना उपसचिव रंजीत बागल युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे युवा सेना उपजिल्हाप्रमुख आकाश माने युवा सेना पंढरपूर शहरप्रमुख आनंद संजय घोडके यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहरात तील उपशहर प्रमुख व प्रसिद्ध प्रमुख यांची निवड करण्यात आली

शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने,
 युवा सेना प्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब  शिवसेना युवासेना सचिव वरुणजी सरदेसाई साहेब युवा सेना राज्य विस्तारक सिद्धारामजी शिलवंत साहेब यांच्या मार्गदर्शनाने 
युवा सेना उपसचिव रंजीत बागल युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश इंगळे युवा सेना उपजिल्हाप्रमुख आकाश माने युवा सेना पंढरपूर शहरप्रमुख आनंद संजय घोडके यांच्या उपस्थितीत पंढरपूर शहरात तील उपशहर प्रमुख  व प्रसिद्ध प्रमुख यांची निवड करण्यात आली 
नवनियुक्त पदाधिकारी खालील प्रमाणे 👇🏻
उपशहर प्रमुख महेश राजु हिंगमिरे उपशहर प्रमुख प्रमोद ज्ञानेश्वर शिरसाट 
उपशहर प्रमुख शनी अनिल कसबे 
उपशहर प्रमुख विकी घोगलदरे
प्रसिद्धीप्रमुख युवराज कैलास नवले यांची निवड करण्यात आली
यावेळी शिवसेना  युवा सेना आजी-माजी पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments