LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

ईश्वर वठार येथे रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन....प्रतिनिधी.. पंढरपूर ईश्वर वठार येथे रस्त्याच्या खडीकरणाची भूमिपूजन करण्यात आले हे काम



भाजपचे नेते व आमचे मार्गदर्शक माऊली भाऊ हळणवर यांचे विनंतीला मान देत 
महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायत राजमंत्री सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री
  मा.श्री. जयकुमार गोरे (भाऊ)* साहेब यांच्या सूचनेनुसार जि.प.बाधकाम विभागाचे वतीने मंजूर झालेल्या ईश्वर वठार येथील 
 *देशमुख वस्ती (ठवरे वस्ती)* 
 या रस्त्याच्या खडीकरण कामाचे उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता  यावेळी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या हस्ते नारळ फोडून कामाचे सुरुवात करण्यात आली यावेळी सरपंच नारायण देशमुख उपसरपंच सौ.लक्ष्मी पांढरे ,विजय मेटकरी सौ रुक्मिणी अर्जुन  घोडके पंकज देवकते विलास देशमुख अर्जुन घोडके पप्पू देशमुख ज्ञानेश्वर गुंडगे नामदेव ठवरे तुकाराम ठवरे तानाजीराव खांडेकर बंडू खांडेकर  भालचंद्र खांडेकर वसंत तरंगे हनुमंत खांडेकर हनुमंत खरात रामदास हळणवर जयवंत देशमुख शामराव देशमुख भास्कर सरवदे प्रशांत लवटे देशमुख अशोक तरंगे धनाजी देशमुख बापू बोरकर आकाश बोरकर तेजस ठवरे नागनाथ ठवरे राम तरंगे रामदास देशमुख यांच्यासह ईश्वर वठार येथील संत बाळूमामा ग्राम विकास आघाडीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments