LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर तालुका पोलिसांची तारापूर येथील हॉटेल रविराज वर कारवाई 16 हजार रुपयाची अवैध दारू जप्त


पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील आगामी  रंगपंचमी या उत्सवाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे  तारापूर सुस्ते रोडवर  हॉटेल रविराज  या ठिकाणी पंढरपूर तालुका पोलिसांनी रेड करून एकूण  16 हजार रुपयांची देसी विदेशी दारू बियर असे एकूण 16 हजार रुपयाची अवैध दारू रुपयांची अवैध दारू जप्त केलेली असून त्याबाबत पंढरपूर तालुका पोलीस ठाणे येथे मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे आरोपीवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत सदरची कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनची वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर API  शहाजी गोसावी श्रीमती रेळेकर मॅडमपोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पोलीस हवालदार परशुराम शिंदे ब्रह्मदेव काळे संतोष चव्हाण गावडे  संजय गुटाळ सतीश चंदनशिवे  यांच्या पथकाने कारवाई केली आहे

Post a Comment

0 Comments