पंढरपूर येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात राहणारे सामाजिक कार्यकर्ते आनंद चौगुले यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला. समाजसेवक आनंद चौगुले यांना संपादक प्रमोद भोसले यांनी हार, श्रीफळ शाल देऊन सत्कार केला. या वेळी भारतीय जनता पक्षाचे नेते तुकाराम चव्हाण, रामभाऊ बंद्दपट्टे, आकाश बदंपट्टे, नवनाथ राऊळ , धीरज घोडके, कृष्णा अधटराव, वकील अमोल चौगुले, आदी मान्यवर उपस्थित होते. आनंद चौगुले यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचा आहे
0 Comments