LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुप* यांच्या वतीने *श्री रामनवमी* निमित्त शोभा यात्रेत श्रीराम भक्तांना व भाविकांना थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आले

 *शुक्रवार दिनांक 27/ 3/ 2026 रोजी वेळ दुपारी 12 वाजता* काळा मारुती चौक पंढरपूर येथून *प्रभू श्रीरामचंद्र* यांची भव्य शुभयात्रा काढण्यात आली 

त्यावेळी *साई स्पोर्ट चे मालक . उद्योजक श्री दिनेश गावडे* यांच्या शुभहस्ते थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आला

 या शोभ यात्रेत सामील झालेल्या राम भक्तांसाठी *भाजपा युवा मोर्चा* व *सन्मित्र ग्रुप* तर्फे थंडगार मठ्ठा वाटप करण्यात आले 
त्यावेळी भाजप युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव.निलेश (गोलू) लकेरी . प्रशांत (बाबा) धुमाळ. सतिश सासवडकर.विजय(भैय्या) दहीवडे.अजय दहिवडे . अक्षय सासवडकर. आदित्य भोसले.अक्षय (सोनू) नायकुडे. सागर कांबळे. ऋषिकेश. वाघमोडे.कृष्णा खंडागळे. आकाश पोळ.कुणाल कोरे.कृष्णा रितूंड.ओंकार टोमके.दर्शन अधटराव.
 व पदाधिकारी व सन्मित्र ग्रुपचे सहकारी उपस्थित होते
भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या या सुस्त उपक्रमाचे पंढरपुरात सर्वत्र कौतुक होत आहे

Post a Comment

0 Comments