पंढरपूर, येथील टाकळी गावचे माजी सरपंच व माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय श्री रामदास ढोणे यांना युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीने जिवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.या मुळे त्यांचा सत्कार बारा बलुतेदार व आलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले यांच्या शुभहस्ते फेटा, हार, श्रीफळ देऊन करण्यात आला.या वेळी शालीवान कोळेकर, संजय माने,लहु शिंदे, दादासाहेब धोत्रे, अनिल मेटकरी, भैय्या भोसले, आकाश भोसले, आदी मान्यवर उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री रामदास ढोणे
यांचें सर्वत्र कौतुक होत आहे श्री रामदास ढोणे यांचा स्वभाव मनमिळाऊ स्वभावाचा आहे
गोरगरीबांना ते कायम मदत करतात

0 Comments