LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त प्रदीप भोसले यांच्या कडून अभिवादन

पंढरपूर, आज रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५, व्या जयंती निमित्त महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे साहेब गटाच्या ओ बी सी सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष प्रदीप भोसले यांनी विनम्र अभिवादन केले आहे. या वेळी शहर अध्यक्ष सचिन देवमारे, आकाश नाळे, रमेश पवार, संतोष बोडके, आदी मान्यवर उपस्थित होते

Post a Comment

0 Comments