LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महाराष्ट्र नाभिक महामंडळ कडून सोलापूर जिल्हा परिषद नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी व जि‌. प. नुतन अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सदस्यांचा सत्कार समारंभ उत्साहात पार पडला,



महाराष्ट्र नाभिक महामंडळ अक्कलकोट शहर व तालुका कडून सोलापूर जिल्हा परिषद नुतन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कुशल जैन, जि. प. नुतन अध्यक्ष श्री दिपक वैध ,नुतन उपाध्यक्ष श्री इंद्रजीत पवार, मा जि प सदस्य श्री आनंद तानवडे, नुतन जि.प. वागदरी गटाचे सदस्य श्री प्रवीण तानवडे, जि. प‌. करकबं गटाचे नुतन सदस्य श्री आदिनाथ देशमुख, शिरवळ पंचायत समिती गणाचे नुतन सदस्य श्री गणेश मोरे, यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करुन जिल्हा परिषद शेष निधी मधुन  ग्रामीण भागातील केश  कर्तनालयासाठी सलुन दुकानदार साठी (जपानी)  खुर्ची ची योजना   चालू  करण्यात यावे हि योजना दरवर्षी राबवावे यासाठी निवेदन देण्यात आले त्या प्रसंगी महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेश उपाध्यक्ष वैभव शेटे सर, सोलापुर जिल्हा अध्यक्ष संजय चिकले, उपाध्यक्ष प्रभाकर सुरवसे, सचिव भागवत विभुते, अक्कलकोट तालुका अध्यक्ष शिवशरणप्पा सुरवसे, शहर अध्यक्ष लक्ष्मण विभूते ,बापू काळे ,सामाजिक कार्यकर्ते शहाबुद्दीन शेख, कुतुबुदीन शेख सर, अक्कलकोट तालुका महिला अध्यक्षा अनुराधा सुरवसे,  युवती अध्यक्षा भाग्यश्री काळे, नागेश कोरे ,संजय माने, पंकज सुरवसे, यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते उपस्थित होते

Post a Comment

0 Comments