LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

महेंद्र जाधव यांचा सत्कार

पंढरपूर, पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडे गटाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याने त्यांचा सत्कार शिवसेना पश्र्चिम महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कक्ष नितीन काळे यांनी केला. या वेळी भाजपा पंचायत राज जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय शिंदे, बहुजन समता पार्टी चे जिल्हा अध्यक्ष पांडुरंग खिलारे,उघोजक राजाभाऊ खोबरे, चंद्रकांत जाधव, समाधान रणदिवे, चंदन जाधव, इक्बाल मुजावर, आदी मान्यवर उपस्थित होते , महेंद्र जाधव हे चळवळीत सहभागी असतात, ते अन्याय वारोधात कायम आवाज उठवत असतात, त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

Post a Comment

0 Comments