LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात * पंढरपूर तालुका पोलिसांना यश पंढरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज मोठी कारवाई खुनातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्याय. आहेत खुनाचा गुन्हा केला 48 तासात उघड

*पंढरपूर तालुका पोलीस ठाणे कडील खुनाचा गुन्हा उघडकीस आणण्यात * पंढरपूर तालुका पोलिसांना यश पंढरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज  मोठी कारवाई खुनातील दोन आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या बांधल्याय. आहेत खुनाचा गुन्हा केला 48 तासात उघड

*गु र नं. ४२६/२०२६, भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३(१) प्रमाणे दिनांक ०२/०६/२०२६ रोजी दुपारी १४.३३ वाजता दाखल होता*

*हकीकत:-वरील नमुद तारखेस वेळी व ठिकाणी यातील फिर्यादी यांचे वडील भारत पांडुरंग माने यांना कोणीतरी अज्ञात इसमाने कोणत्यातरी अज्ञात कारणावरुन अज्ञात हत्याराने त्यांचे डोकीत मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारले आहे म्हणुन वगैरे मजकूर वरून गुन्हा दाखल होता* 

 :- सदर गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने वेगवेगळ्या तीन  टीम तयार करून पंढरपूर तालुका पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात केला आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर 

गुन्ह्यातील मयताची ओळख पटवून घटना स्थळाचे आजूबाजूचे CCTV fhutage सी.डी.आर व एस.डी.आर च्या तांत्रिक पद्धतीने, तसेच वेळोवेळी माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक साहेब श्री प्रशांत डगळे साहेब पंढरपूर विभाग यांचे मार्गदर्शन घेऊन कौशल्यपूर्ण व गोपनीय माहितीच्या आधारे तसेच संशयतांचे ठाव ठिकाणी व जमिनीच्या व इतर व्यवहाराबाबत माहिती काढून संशियतास ताब्यात घेतल्यानंतर त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता प्रथम त्यांनी उडवडीची उत्तरे दिली तरी देखील त्यास विश्वासात घेऊन सखोल तपास केला असता तपासामध्ये अत्यंत भयंकर अशा गोष्टी निष्पन्न झालेले आहेत मयत व्यक्ती भारत पांडुरंग माने हे कीर्तन व हरिपाठ ऐकण्यासाठी ज्या ज्या मंदिरात जात होते त्या मंदिराची हरिपाठाची माहिती यातील आरोपी रमेश मोठे याने अगोदरच घेऊन ठेवली होती त्यानंतर त्याने फ्री प्लॅन त्याची माहिती घेतली की दिनांक 31 मे रोजी मयत भारत माने हे कोणत्या मंदिरामध्ये हरिपाठ साठी जाणार आहेत आणि तो रस्ता अतिशय अंधाराचा निर्मनुष्य आहे याची त्यांनी माहिती घेऊन खात्री केली होती याचाच फायदा त्यांनी घेऊन सौ ललिता दत्तात्रय सोळगे यांना त्याने त्याची माहिती देऊन आणवली चौक येथून ललिता दत्तात्रय सोळगे यांना त्याच्या मोटरसायकलवर बसून ललिता दत्तात्रय सोळगे व रमेश मोठे असे दोघेजण अनवली फाटा ते नारायण चिंचोली या ठिकाणी मंदिरामध्ये हरिपाठासाठी आले होते तिथे आल्यानंतर त्यांनी हरिपाठ संपताच ललिता लोणी लोळगे व भारत माने हे एका मोटरसायकलीवर रोपळे कडे निघून गेले आणि त्यानंतर रमेश मोठे याने त्यांचा पाठोपाठ पाठलाग केला आणि ज्या शेतात त्यांनी थांबले त्या शेतात यांनी जाऊन ललिता लोळगे व रमेश मोठे यांनी हत्याराने भारत माने यांना धोक्यात आणि इतर ठिकाणी गुप्तांगावर जोरात गंभीर वार करून मारहाण करून त्यातच त्यांचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी त्यांनी सर्व पुरावे नष्ट करून तिथून पळून गेले आणि असा बनाव केला की त्या ठिकाणी ललिता कोळगे ही गणेश वाडी येथे मंगळवेढा तालुक्यात राहणारी आहे तिचा आणि मयत भारत माने यांचा कुठेही लोकांमध्ये 31 मे रोजी संपर्क होऊ दिला नाही त्यामुळेn गुपचूप रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ललिता लोळगे व रमेश मोठे यांनी प्लॅनिंग करून भारत माने यांचा खून करून पुरावा नष्ट करायचा प्रयत्न केला परंतु पंढरपूर तालुका पोलिसांनी सुरुवातीला याच्यामध्ये कुणाचीही नाव निष्पन्न नसताना अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल असताना पंढरपूर तालुका पोलिसांनी मोहोळ पासून पेनुर टोल नाका त्यानंतर टेंभुर्णी येथील टोल नाका त्यानंतर तिसगाव येथील टोल नाका व नारायण चिंचोली तुंगत रोपळे या गावातील सीसीटीव्ही फुटेज जवळजवळ कलेक्ट केले त्या सीसीटीव्ही फुटेज मधील मुव्हमेंट पोलिसांनी परताळून घेतली त्याचप्रमाणे ज्या ज्या ठिकाणी थांबले होते त्या त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज ची कॅमेरे पोलिसांनी त्याची पत्नी केली तसेच पोलिसांनी भारत माने यांचा कुणाची शेतीचा वाद आहे का याबाबत देखील पडताळणी केली आणि त्यातून शास्त्रोक्त पद्धतीने तपास करून जे जे फुटेज मिळत गेले त्या फुटीचा वेगवेगळ्या टीम्स मार्फत तपास करून त्यातून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सदर गुन्ह्यातील संशय दिसत रमेश मोठे हा 31 तारखेला सदर गुन्ह्यातील आरोपी ललिता कोळगे यांच्यासोबत दिसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर रमेश मोठे याची मागील गुन्ह्याची हिस्टरी चेक केले असता रमेश मोठे याने यापूर्वी नरखेड तालुक्यात एका महिलेला जीवनाशी ठार मारून शेतामध्ये त्याचे प्रेत पुरल्याचा गुन्हा दाखल होता अशी माहिती निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांचा संशय रमेश मोठे याच्यावर बळावला आणि पोलिसांनी सुरुवातीला पोलिसांनी सापळा रचून रमेश मोठे यास ताब्यात घेतले त्यानंतर त्याच्याकडे सखोल विचारपूस केली असता रमेश मोठे याने सुरुवातीला मी ललिता दत्तात्रय सोळगे यांना ओळखत नाही अशी उत्तरे दिली त्यानंतर त्याला सीसीटीव्ही फुटेज वगैरे याबाबत व तिच्या विरोधात असलेल्या पुराबाबत केला असता त्याने कबूल केले की ललिता सोळगे भारत माने यांच्याकडून वेळोवेळी घेतलेल्या उसने  पैशाच्या व इतर कारणावरून त्याला 31 मे 2026 रोजी जिव ठार मारण्याचा प्लॅन करून रोपळे येथील शेतामध्ये नेऊन जीवे ठार मारले चे कबूल केले आहे यावरून आरोपी रमेश धोंडीराम मोठे वय 45 राहणार नरखेड व महिला आरोपी ललिता कोळगे वय 43 राहणार गणेश वाडी तालुका मंगळवेढा या दोन्ही आरोपींना पंढरपूर तालुका पोलिसांनी सदर खुणाच्या गुन्ह्यांमध्ये दिनांक पाच जून 2026 रोजी अटक करण्यात आली आहे 

 सदर खुनाचा गुन्हा उघडकीस आणला*आहे
सदरची कामगिरी माननीय पोलीस अधीक्षक साहेब श्री अतुल कुलकर्णी साहेब माननीय अप्पर पोलीस अधीक्षक साहेब श्री विजय कबाडे साहेब माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक श्री प्रशांत डगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 
पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले विक्रम वडणे पोलीस हवालदार साजन भोसले दीपक भोसले सुहास देशमुख  पोलीस कॉन्स्टेबल  गोंगाने इरफान शेख सहायक फौजदार जनार्दन करे पोलीस हवालदार मंगेश रोकडे पोलीस हवालदार स्वप्नील वडदेकर पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार आवटी पोलीस कॉन्स्टेबल हसन नदाफ चालक पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे रामभाऊ चाटे महिला पोलीस हवालदार सुवर्णा कदम सायबर सेलचे पोलीस हवालदार रतनn जाधव  महिला पोलिस अंमलदार ननावरे मॅडम यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहेf

Post a Comment

0 Comments