LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

पंढरपूर येथील इंद्रप्रस्थ बिल्डिंग च्या पाठीमागे पकडली देशी विदेशी दारू

आज रोजी मा.सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर विभाग पंढरपूर यांनी सांगितले की,पंढरपूर शहर पोलीस ठाणे हद्दीत इंद्रप्रस्थ बिंल्डींग च्या पाठीमागे पंढरपूर ता.पंढरपूर येथे इसम नामे प्रतापसिंग वसंतसिंग ठाकूर हा हातभट्टी दारु व विदेशी दारुची चोरुन विक्री करत आहे अशी गोपनीय माहिती पाप्त झाली असून सदर ठिकाणी जावून आपण कारवाई करावी असे आदेश दिल्याने पोह/186 रोंगे पोकाँ/624 घायाळ असे वरील बातमीच्या ठिकाणी जावून खात्री केली असता एक इसम पाण्याच्या प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्याच्या ढिंगाऱ्या खाली वेगवेळया पिशव्या मधून हातभट्टी व विदेशी दारु बाटल्या विक्री करत असताना दिसून आल्याने आम्ही त्यास ताब्यात घेवून त्याचे नाव विचारता त्यांने त्याचे नाव प्रतापसिंग वसंतसिंग ठाकूर रा.इंद्रप्रस्थ बिंल्डींग च्या पाठीमागे पंढरपूर असे सांगितले आम्ही प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्याच्या बाजूला सारुन पाहिले असता त्याठिकाणी वेगवेगळया पिशव्या मधुन हातभट्टी व विदेशी दारु चा माल मिळून आला आहे.

1)  इमप्ररियल बिल्यू कंपनीची 180 मिली काचेच्या 20 बाँटल प्रत्येकी किं.220/-रु.प्रमाणे एकूण किंमत 2200/-

2)  मँड रम कंपनीची 180 मिली ची काचेच्या 24 बाँटल प्रत्येकी किं.160/- रु.प्रमाणे एकूण किंमत 3840/-

3)  राँयल चँलेज विस्की कंपनीची 180 मिली ची प्लास्टीकच्या 20 बाँटल प्रत्येकी किं.250/- रु.प्रमाणे एकूण 5000/-रु.

4)  अल्फा बुल रम कंपनीची 180 मिली ची प्लास्टीकच्या 21 बाँटल प्रत्येकी किं 150/-रु.प्रमाणे एकूण किंमत  3150/-रु.

5)  राँयल सिंग विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 14 बाँटल प्रत्येकी किं. 150/-रु प्रमाणे एकूण 2100/-रु.

6)  बेलड्रर प्राईड विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 08 बाँटल प्रत्येकी किं. 380/-रु प्रमाणे एकूण 3040/--रु.

7)  मास्टर डिलाईट विस्की कंपनीची 180 मिली ची प्लास्टीक 05 बाँटल प्रत्येकी किं.150/-रु.प्रमाणे एकूण किंमत 750/-रु.

8)  क्लासिक गोल्ड विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 17 बाँटल प्रत्येकी किं.150/-रु. प्रमाणे एकूण किंमत 2550/-रु.

9)  वल्कन ब्लुय विस्की कंपनीची 180 मिली ची काचेची 24 बाँटल प्रत्येकी किं 160/- र .प्रमाणे एकूण किंमत 3840/-रु

10) राँयल ग्रिन विस्की कंपनीची 180 मिली ची प्लास्टीक 24 बाँटल प्रत्येकी किं. 250/- रु.प्रमाणे एकूण किंमत 6000/- रु.

11) अंबट व उग्रर वासाची हातभट्टी दारु चे 100 फुगे प्रत्येकी किं 15/- रु.प्रमाणे एकूण किंमत 1500/-

12) काळ्या रंगाची लबरी टयुब मध्ये 50 लिटर अंबट व उग्रर वासाची हातभट्टी दारु प्रत्येकी लिटर 250/-रु.प्रमाणे एकूण किंमत 12500/-

एकूण किंमत 46470/-रु.चा प्रोव्हीशन माल मिळून आला आहे.सदर चा प्रोव्हीजन माल व आरोपी असे मा.सहायक पोलीस अधीक्षक पंढरपूर यांचे आदेशआने पुढील कार्यावाही करीता पंढरपूर शहर पोलीस ठाणे कडील  ताब्यात दिला आहे म्हणून नोंद.

Post a Comment

0 Comments