LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

मठ वस्ती शाळेत शालेय साहित्याचे वाटप इकबाल मुजावर यांनी स्वखर्चाने केले वाटप पंढरपूर/प्रतिनिधी




पंढरपूर तालुक्यातील कासेगाव मठ वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने. इकबाल मुजावर यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. 

यावेळी मराठा महासंघाचे पंढरपूर तालुकाध्यक्ष संतोष जाधव, कासेगाव चे माजी सरपंच नादर भालदार, बाबासाहेब मुजावर, दादासाहेब मुजावर, वैभव जाधव, सलमान जमादार, गोविंद गवळी, खुदबुद्दीन मुलानी समाधान जाधव, सचिन खिलारे, मोहसीन मुजावर, बाळासाहेब मुलानी, हर्षद मुजावर, मोरतूज मुजावर, मुबारक मुलानी, तसेच शाळेतील शिक्षक  माळी, बोधनकोड ,गोडसे मॅडम, पोतदार मॅडम, आणि इतर शिक्षक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments