LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

*माझी तहसीलदार रमेश कोरे यांची दुःखद निधन*

                                मा तहसीलदार कै रमेश लिंगाप्पा कोरे यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 75 वर्षे दुःखद निधन झाले  त्यांनी प्रशासकीय सेवांमध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिले होते  तलाठी या पदावर रुजू झाल्यापासून  ते  तहसीलदार या पदापर्यंत   त्यांनी सर्वसामान्य जनतेची कामे केली   त्यांचा स्वभाव अतिशय मनमिळ व प्रेमळ होता ते कोरे परिवाराची आधार आधारवड होते त्यांच्या जाण्याने कोरे परिवार पोकळी निर्माण झाली निर्माण झाले आहे स्वातंत्र्य सैनिक कै लिंगा महाराज कोरे यांचे ते सुपुत्र होते ते पुळुज गावचे रहिवासी होते तुमच्या मागे दोन बहिणी तीन भाऊ तीन मुले सुना नातू परतुंड भाचे असा खूप मोठा परिवार असून त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी अकरा वाजता ना हॉटेल नागालँड येथील राहत्या घरापासून निघणार आहे        .

Post a Comment

0 Comments