LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची गाठीभेटी संवाद संभा

पंढरपूर, पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथे दिनांक ९  ऑगस्ट रोजी सकाळी ९  वाजता पश्र्चिम महाराष्ट्रा साठी सातारा गॅझेट व कुणबी दाखल्यासाठी संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांची संवाद संभा होणार आहे. तरी सोलापूर जिल्ह्यातील, पंढरपूर शहर व  तालुक्यातील समाज बांधवांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन पंढरपूर नगरपरिषद चे नगरसेवक किरणराज घाडगे यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments