LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

🛑🛑 नवीन स्मार्ट मीटरमुळे वाढीव वीजबिल येत आहे का?🔵👉 *खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने स्मार्ट मीटरविरोधात*


🔴👉 *स्वाक्षरी मोहीम*
सोलापूर शहरात नवीन स्मार्ट मीटर बसविल्यानंतर अनेक नागरिकांच्या वीजबिलांमध्ये अवाढव्य वाढ झाल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. सर्वसामान्य कुटुंबांच्या वीजबिलांमध्ये अचानक अवाढव्य वीजबिल वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे.
स्मार्ट मीटरमुळे वाढलेल्या वीजबिलांच्या विरोधात खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या वतीने स्वाक्षरी मोहीम आयोजित करण्यात आली आहे.

◼️दिनांक : मंगळवार, २९ सप्टेंबर २०२६
◼️ स्वाक्षरी मोहिमेची ठिकाणे :
👉 स्थळ:  
१) जांबमुनी चौक, लष्कर — सायं. ५:३० वाजता
२) ७० फूट रोड, भाजी मार्केट चौक माधव नगर रोड — सायं. ६:०० वाजता
३) मोदी दुर्गामाता मंदिराजवळ — सायं. ६:३० वाजता

या स्वाक्षरी मोहिमेत सर्वसामान्य नागरिक, काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

वाढीव वीजबिलांच्या तक्रारींविरोधात चला, एकजुटीने आवाज उठवूया!

Post a Comment

0 Comments