LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शेतकऱ्यांसाठी दिलासा...तरुणांसाठी रोजगार..


भैरवनाथ शुगर चे चेअरमन शिवसेना नेते अनिल दादा सावंत यांच्या  मंगळवेढा येथील एमआयडीसी मध्ये भैरवनाथ डेअरी आणि चीलिंग प्लांट  या नवीन उद्योगाचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते करण्यात आले.
 यावेळी मंगळवेढा अर्बन बँकेचे चेअरमन राहुल शहा,नगरसेवक किरण राज घाडगे, नगरसेवक प्रसाद भैया कळसे, नगरसेवक प्रशांत शिंदे, नगरसेवक सतीश आप्पा शिंदे,मनसेचे शहर संघटक गणेश पिंपळनेरकर,श्याम गोगाव इत्यादी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments