पंढरपूर, आज रोजी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकल मराठा समाज शेकडो संखेने जमा होऊन संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील याच्या उपोषणाची शासनाने तात्काळ दखल घेवून ५८, लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत
त्या मराठा बाधंवाना कुणबी दाखला देण्यात यावा. व. सातारा गॅझेट लागू करा या हक्काच्या मागणी आज सकल मराठा छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमा होऊन मागण्या मान्य झाल्या नाहीतर सकल मराठा शेकडो बांधव महाराष्टातील कोणत्याही मंत्र्यांना येवू देणार नाही अशी भूमीका सकल मराठा बांधवानी घेतली आहे.

0 Comments