अकलूज प्रतिनिधी : -
उद्योजक सचिन डांगे यांच्या शुभहस्ते चौरास टूर्स अँड ट्रॅव्हल्स मल्टी सर्विसेस अकलूज शाखेचे उद्घाटन होणार आहे.
दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर बुधवार दिनांक 26 10 2022 सायंकाळी 5 वाजता गांधी चौक इंदापूर रोड अकलूज या ठिकाणी करण्याचें योजले आहे तरी आपण सर्वांनी उपस्थित राहावे ही विनंती करण्यात आली आहे.
0 Comments