सोलापूर जिल्हा युवक काँग्रेसच्या समन्वय पदी शंकरराव सुरवसे यांची निवड करण्यात आली आहे.हि निवड देशाचे नेते सुशील कुमार शिंदे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या आदेशानुसार काँग्रेस चे अध्यक्ष कुणाल दादा राऊत तर काँग्रेस चे प्रभारी प्रथमेश आबनावे यांच्या मान्यतेने ही निवड युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनजय पवार यांनी केली आहे
ह्या निवडीबद्दल शंकरराव सुरवसे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
0 Comments