मंगळवेढा प्रतिनिधी : -
सुंदर बिर्याणी हाऊस ला संपादक प्रमोद भोसले यांची शुभेच्छा भेट यावेळी सुंदर बिर्याणी हाऊस चे मालक वाल्मिकी कोळी, रामभाऊ कोळी यांनी पंढरपूर च निभिॅड चे संपादक प्रमोद भोसले यांचा फेटा बांधून कोळी यांनी केला या वेळी वतनखरबडे, नंदकुमार सर्वगोड, राजू पठाण, मिलिंद कोळी, मनोज हिल्लाळ, पंकज कोळी, गोविंद सर्वगोड यादी मान्यवर उपस्थित होते.या वेळी भोसले यांनी रामभाऊ कोळी यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments