LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर किल्ले स्पर्धा व पारितोषीक वितरण समारंभ संपन्न

 पंढरपूर प्रतिनिधी  : - 



शिवभक्त प्रतिष्ठान पंढरपूर यांचे घतीने किल्ले स्पर्धा 2022 पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला 1. प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली सर्व शिवभक्तांनी ध्येय मंत्र हा प्रेरणा मंत्र म्हणून त्याठिकाणाचा परिसर दणाणून सोडला व ललकारी दिल्या.


या स्पर्धा दोन गटामध्ये घेतल्या होत्या त्यामध्ये लहान गट व मोठा गट असा होता तसेच विशेष गौरवार्थ पुरस्कार ही 'देण्यात आले.


लहान गट


 प्रथम क्रमांक - शुभम कुंभार (पदमदुर्ग) द्वितीय क्रमांक - सृष्टी बडवे (सिंधुदुर्ग)


 तृतिय क्रमांक पूर्वा डांगे (अंजिरा) उत्तेजनार्थ - श्री ताकपीठे विठोबा परिवार (लोहगड)


शिवबाराजे मित्र मंडळ (काल्पनिक)


विशेष गौरवार्थ - ओम आसबे


मोठा गट प्रथम क्रमांक - वरद बडवे (रायगड 

व्दितीय क्रमांक - अभिषेक कुलकर्णी (पदमदुर्ग)


तृतिय क्रमांक - क्षितीजा पेटकर (प्रतापगड)  उत्तेजनार्थ - श्वेता घाडगे (जंजिरा) - अष्टविनायक तरुण मंडळ (लोहगड)


विशेष गौरवार्थ पुरस्कार - महेश तामखाणे ( छत्रपती संभाजी राजे स्मारक 

 तसेच - हिरोजी इंदलकर पुरस्कार दुर्गा ग्रुप दुर्गमहर्षी प्रमोद मांडे  पुरस्कार 

शिवगर्जना ग्रुप 

दुर्गतज्ञ प्र. के घाणेकर पुरस्कार 

ऐश्वर्या कुलकर्णी 

दुर्गमित्र गो. नी. दांडेकर पुरस्कार  राउळ बाबा मित्रमंडळ


अशी विविध पारितोषीके दिली किल्ले स्पर्धेमध्ये १०१ शिवप्रेमी व शिवभक्तांनी सहभाग नोंदवला त्यामध्ये जवळजवळ २१ बक्षिसे देऊन सर्व स्पर्धकांचा उत्साह वाढवला .व त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी शिवचरित्र पुस्तकें देउन त्यांचा


विशेष गौरव केला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिवभक्तांनी परिश्रम घेतले. जाधवजी जेठा भाई धर्मशाळा पंढरपूर यांनी ह्या कार्यक्रमांसाठी हॉल उपलबध करून दिला.

Post a Comment

0 Comments