पंढरपूर प्रतिनिधी : -
मोडनिंब येथील राहुल सोनबा धोत्रे या गरीब कुटुंबातील तरुणाची हत्या झाली,त्याच्या कुटुंबियांना भेटून त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत गिड्डे यांच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते मदत करण्यात आली.
यावेळी नगरसेवक लखन चौगुले, नगरसेवक संजय बंदपट्टे, मी वडार महाराष्ट्राचे जिल्हा अध्यक्ष दत्ता भोसले, टेम्भुर्णीचे अमोल धोत्रे सर,कृष्णा पवार,कुर्डुवाडी मनसे शहर अध्यक्ष सागर बंदपट्टे, प्रतीक माने, तेजस जाधव, पंढरपूर मनसे शहर उपाध्यक्ष गणेश पिंपळणेरकर ,इत्यादी उपस्थित होते..



0 Comments