LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

26/11 शहिद जवानांना तालुका शिवसेनेच्या वतीने विनम्र अभिवादन

 

आज २६/११...


 

मुंबईवर झालेला भ्याड दहशतवादी हल्ला त्यानंतर मुंबई पोलीस, ATS व भारतीय कमांडोज यांनी जीवाची बाजी लावत सर्व दहशतवाद्यांना यमसदनी पाठवून नागरिकांचे रक्षण केलेला दिवस आजही कोणी विसरू शकणार नाही.

या हल्ल्यात शहीद झालेल्या आमचे शूर पोलीस अधिकारी व जवान तसेच मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिक या सर्वांचे कृतज्ञ स्मरण व त्यांच्या स्मृतींना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पंढरपूर शहर व तालुका सेनेच्या वतीने  विनम्र अभिवादन करण्यात आले.


यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे पंढरपूर तालुका प्रमुख संजय दशरथ घोडके, जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे, शिवसेना उपशहर प्रमुख लंकेश काकासाहेब बुराडे, शिवसेना शहर सचिव कैलास लोकरे, शहर कार्याध्यक्ष अनिल कसबे, शिवसेना शाखा प्रमुख प्रणित आण्णा पवार, श्रीनिवास उपळकर, शाखा प्रमुख पिंटू रेड्डी, पिंटू पवार, फडतरे सर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments