LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

आ. भारतशेठ गोगावले यांचे पंढरी नगरीत जंगी स्वागत

पंढरपूर प्रतिनिधी  : - 



शिवसेना (शिंदे गट) महाड विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार श्री. भारतशेठ गोगावले यांचे कार्तिकी एकादशी निमित्त श्री.विठ्ठल रुक्मिणीच्या दर्षणाकरिता पंढरपूर मध्ये आले असता त्यांचे स्वागत करताना नगरसेवक डि. राज सर्वगोड, शिवभक्त प्रतिष्ठानचे श्री. राहूल गावडे, पांडूरंग वाडेकर, गणेश दादा शिंदे नाईक, प्रवीण पिसाळ व उपस्थित सर्व मान्यवर.

Post a Comment

0 Comments