माळशिरस प्रतिनिधी : -
माळशिरस शहरातील विविध नागरी समस्या सोडवण्यात यावेत मागण्यांसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली माळशिरस नगरपंचायत कार्यालयावर भव्य हालगी मोर्चा काढण्यात आला.
या मोर्चाचे आयोजन महाराष्ट्र निर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष सुरेश टेळे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नगरसेविका रेश्माताई टेळे यांनी केले होते.
यावेळी माढा माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब करचे, पंढरपूर तालुका अध्यक्ष शशिकांत पाटील, सांगोला तालुका अध्यक्ष अनिल केदार,मनसे नगरसेविका रेश्मा ताई टेळे ,मनसे तालुकाध्यक्ष सुरेश भाऊ टेळे ,ऍड दादासाहेब पांढरे ,नगरसेवक कैलास वामन ,रशीद भाई शेख ,सांगोला तालुका उपध्यक्ष रणसिंह देशमुख ,अनिल केदार ,बाबा ननवरे ,रोहित खाडे ,संतोष देवकाते ,लक्ष्मण नरुटे ,फिरोज शेख, राजाभाऊ रासकर, अजित पवार ,मायाप्पा जावळे, सुरेश वाघमोडे, मंगल ताई चव्हाण ,शंकर शिंदे, प्रेम देवकाते ,दादा भांड ,प्रशांत कुचेकर ,सुभाष नरुटे, नितीन करचे ,नंदन गायकवाड ,अजित जाधव ,गोविंद पाटोळे ,शुभम जाधव, भारत करचे, अजित पांढरे, विजय मदने ,पप्पू तरंगे इत्यादी उपस्थित होते.




0 Comments