LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

भीमा बचाव संघर्ष समिती समितीस ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा वाढता पाठिंबा

पंढरपूर प्रतिनिधी : - 




 येथील भिमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होत आहे.या निवडणुकीत पुळूज,व ,पुळूजवाडी येथील ऊस उत्पादक शेतकरी यांनी दिलीप घाडगे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्याच्या पॅनल ला पाठिंबा दिला आहे.या वेळी दिलिप घाडगे, कल्याण रावपाटिल, सरपंच बाळासाहेब लोकरे, पोपट चाह्वानं, बाळासाहेब पवार, केराप्पा मदने, नानासाहेब मदने, दिलीप चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments