पंढरपूर प्रतिनिधी : -
कार्तिक वारी 2022 माननीय तानाजी सावंत सर यांचे गुरुवारी पंढरपुरात आगमन झाल्यानंतर त्यांचा सत्कार विश्वजीत भोसले व वैभव फसलकर यांनी केला यावेळी त्यांना तुळशीचा हार घालून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची मूर्ती भेट दिली याचवेळी त्यांना उपजिल्हा रुग्णालय आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी उपजिल्हा रुग्णालयातील आतील रस्त्यांची कामे केली नाही याबाबत तक्रारी निवेदन दिले यावेळी आरोग्यमंत्र्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे साहेबांना भेटून त्यांना याबाबत तात्काळ रस्त्याचे कामे चालू करण्याबाबत आश्वासन दिले यावेळी शिवाजी राव सावंत सर अनिल दादा सावंत महावीर देशमुख असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते


0 Comments