*पंढरपुरात उत्साहात जल्लोष*
पंढरपूर प्रतिनिधी : -
भाजपा नेत्या आदरणीय चित्राताई किशोरजी वाघ यांची महाराष्ट्र भाजपच्या महिला मोर्चा अध्यक्षपदी निवड झाल्या प्रित्यर्थ
भाजपा युवा मोर्चा व सन्मित्र ग्रुपच्या वतीने संत पेठ पंढरपूर येथे पंढरपुरातील नागरिकांना व कर्तिकी यत्रेनिमीत्त आलेल्या वारकरी भाविकांना पेढे, मिठाई वाटून व फटाक्यांची आतिशबाजी करून जल्लोष साजरा करण्यात आला.
यावेळी आदरणीय चित्रताई वाघ यांचे अभिनंदन करून त्याना त्यांना भविष्यकालीन वाटचालीस हार्दीक शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी भाजपा युवा मोर्चा मा अध्यक्ष विदुल अधटराव, प्रशांत(बाबा) धुमाळ. निलेश( गोलू )लखेरी. विजय (भैय्या) दहिवडे. सतीश सासवडकर. अजय दहिवडे .आदम बागवान. सचिन गोडसे. शुभम भोसले. ओंकार जाधव. सुरज बनकर. शुभम{ गुरु} सपताळ. करण लकेरी. अविनाश चक्कल. विशाल {बाबू} धोत्रे. सुरज गोसावी .अक्षय नायकुडे. सचिन जोशी. किरण चव्हाण. अक्षय सासवडकर. आदित्य भोसले. आकाश पोळ .मयूर {बबलू} बनकर. शुभम माने. ऋतुराज रोपाळकर. सुहास वाघमारे. गणेश भोसले. मन्सूर बागवान श्याम वाघमोडे-----
व सन्मित्र गृप पंढरपूर चे कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होत.



0 Comments