LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

काॅटेजमध्ये महाआरोग्य शिबीराचे नियोजन...

पंढरपूर प्रतिनिधी:- 



 आरोग्यमंत्री मा.प्रा.डॉ.तानाजीराव सावंत साहेब यांच्या संकल्पनेतून महाआरोग्य शिबिराचे नियोजन पंढरपूर उपजिल्हा रुग्णालयात (कॉटेज) मध्ये करण्यात आले. सर्व डॉक्टर्स महिला आशा वर्कर कर्मचारी यांची मिटिंग घेऊन माहिती देण्यात आली.

Post a Comment

0 Comments