पंढरपूर प्रतिनिधी :-
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील ग्रामपंचायत मार्फत विविध विकास कामांचे भूमिपूजन शिवसेना पंढरपूर विभाग जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, पांडुरंग संचालक भगवान चौगुले, माजी संचालक हरिभाऊ शिंदे, दिलीप भानवसे, सरपंच राजकुमार पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी सचिन वाघमारे घरासमोरील रस्ता काँक्रिटीकरण, गवळी गल्लीतील रस्ता काँक्रिटीकरण, मारुती मंदिराजवळील पिण्याच्या पाण्याच्या टाकीचे उद्घाटन तसेच मारुती मंदिरासमोरील ऐतिहासिक वेशीचे सुशोभीकरण आदी कामाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बाळासाहेब पाटील अरुण विभुते,प्रवीण शिंदे, सुनील पाटील, ग्राम.सदस्य विठ्ठल चौगुले, सचिन कुचेकर, प्रमोद माने, पोपट इंगोले, रणजीत जाधव, नितीन शिंदे, बापू बुरांडे, आनंद देशपांडे, दामोदर देशपांडे भीमराव जाधव सर,प्रशांत माळवदे, गोरख लिंगे, सल्लाउद्दीन शेख,नागेश पाटील,सचिन पाटील, राजू गलांडे, भोजलिंग बाबर, महेश शिंदे,विकास गाजरे,वैभव लोखंडे,संतोष कांबळे,आर के पवार,संभाजी चौगुले,सर्फराज काझी,प्रमोद कोळी,बाळू खनपटे,राजू बाबर,धनाजी कांबळे,सोमनाथ पाटील,कल्याण गवळी,राहुल शिंदे,वैभव लिंगे,समाधान मोरे, संजय मदने आदि मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
0 Comments