LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

कु ऋतुजा अभंगराव एम पी एस सी परीक्षा उत्तीर्ण.

  पंढरपूर (प्रतिनिधी)-  



महादेव कोळी समाजातील मुलगी  कुमारी ऋतुजा अनिल अभंगराव, पंढरपूर हिची MPSC च्या परिक्षेत उत्तीर्ण होऊन इंडस्ट्रीयल ऑफीसरपदी निवड झाली .कठोर परिश्रम व अभ्यास करून तीने तीचे स्वप्न व यश प्राप्त केले  आहे. ऋतुजा हिचे वडील श्री अनिल शशिकांत अभंगराव पंढरपूर येथील आपटे उपलप प्रशाला येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्याचप्रमाणे ते पंढरपूर नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष देखील होते. कु.ऋतुजा अभंगराव हिचे पंढरपूर येथील माजी आमदार प्रशांत परिचारक व पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघाचे विद्यमान आमदार श्री समाधान आवताडे आणि महाराष्ट्रातील महादेव कोळी समाजाच्या अनेक ज्येष्ठ व्यक्तींनी अभिनंदन केले आहे.कु. ऋतुजा अभंगराव ही टाइम्स नाऊ मराठीचे पत्रकार श्री. उत्तम अभंगराव यांची पुतणी आहे.

Post a Comment

0 Comments