शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पंढरपुर तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके. जेष्ठ शिवसैनिक काकासाहेब बाबुराव बुराडे . गुरसाळे जिल्हापरिषद गट विभाग प्रमुख उमेशबापू काळे. रोपळे विभाग प्रमुख बाळासाहेब पवार. शाखाप्रमुख अनिल व्यवहारे. भरत व्यवहारे. अदींनी आज पंढरपुर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक लागलेल्या विविध गावांना भेटी दिल्या ..
तालुक्यातील पुनर्वसन टाकळी येथे भेट देवून सरपंच पदाचे उमेदवार कुसुमा वाकसे उमेदवार किशोर सर वाकसे. व सचिन वाकसे. आदींच्या भेटी घेऊन मतदाना विषयी चर्चा करून अजोती येथे शाखा प्रमुख बापूराव साळूंखे. उपशाखाप्रमुख नागेश चव्हाण .तसेच सरपंच पदाचे उमेदवार सौ रेखाताई शिवाजी साळुखे.व इतर सात उमेदवारांच्या भेटी घेतल्या.तसेच व्होळे येथे सरपंच पदाचे उमेदवार सौ. राजश्रीताई अनिल गुरव .डाॅ. अनिल गुरव . शिवाजी घोडके.संतोष घोडके. दिलीप व्हटे.मोहन होळकर. श्रीरंग व्हटे. युवराज होळकर. विठ्ठल खळगे. ज्ञानेश्वर परचंडे .हनुमंत घोडके. अतुल कोळी. बबन परचंडे. प्रमोद बाबर. बाळं बाबर. सर्फराज जमादार आदिंच्या भेटी घेऊन बार्डी येथील वाॅर्ड नं तीन मध्ये . सौ. बायडाबाई महावीर भोसले . सौ सुधामती अरूण माळी. तसेच कल्याण बळीराम कवडे.या तीन उमेदवारां सहीत विजय कवडेसर .महावीर कदम. रामा कवडे. नितीन कवडे. योगेश कवडे. आदींच्या भेटी घेतल्या .
तसेच खरातवाडी येथे शाखाप्रमुख महावीर हाके शंकरबापू खरात यांच्यासह सरपंच पदाचे उमेदवार नागनाथ सुदाम देवकते. उमेदवार भामाबाई बळीराम सावंत. सुरेखाताई दामू खरात. शोभाताई बाळू सलगर .रमेश चव्हाण ज्योतीराम सावंत. परमेश्वर खरात समाधान बंडगर आदी गावकारभार्यांच्या भेटी घेऊन मेंढापूर येथे एकनाथ कोरके पाटील यांना भेटून ग्रामपंचायत निवडणूकी विषयी जाणून घेतले
0 Comments