अकलूज प्रतिनिधी : - नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अकलूज येथील विजयसिंह मोहिते पाटील गटाचे उमेदवार उद्योजक सचिन डांगे यांनी भरघोस मतांनी विजयश्री खेचून आणला त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांचा सत्कार संपादक प्रमोद भोसले यांनी केला.
यावेळी बारा बलुतेदार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाई किशोर भोसले, डॉ प्रदिप भोसले, समाज सेवक किरण भांगे, रोहित काळे, शहाजी काळे, तेजेस भोसले,पॄथ्वीराज भोसले आदी मान्यवर उपस्थित होते


0 Comments