पारनेर - नगरचे आमदार श्री.निलेशजी लंके साहेब यांनी श्रीविठ्ठल सह.साखर कारखान्याचे चेअरमन *अभिजीत आबा पाटील* यांच्या कार्यालयास सदिच्छा भेट दिली...
देशाचे नेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या आदेशानुसार देशातील पहिला ऑक्सिजन प्रकल्प उभा केल्याबद्दल तसेच सहकार क्षेत्रात उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल निलेश लंके साहेबांनी अभिजीत आबांचेकौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..
0 Comments