पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील महादेव मंदिराच्या मंदिराचा आणि शिखराचा भूमिपूजन सयाजी राजे मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडले. विधान परिषदेचे आमदार रणजीत सिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून या मंदिरासाठी निधी मंजूर करण्यात आला आहे. या ठिकाणी लोक वर्गणी काढूनही भव्य असा जर्णोद्धार करण्यात येणार आहे.
या कार्यक्रम प्रसंगी गावातील अनेकांनी आपली देणगी जाहीर केली आहे. यामुळे गावातील ग्रामदैवत असलेले महादेव मंदिर एक वर्षात पूर्ण केले जाईल. असा निर्धार ईश्वर वटार येथील ग्रामस्थांनी केला आहे.
यावेळी सरपंच नारायण देशमुख उपसरपंच भारत पांढरे ,माजी उपसरपंच विजय अण्णा मेटकरी, ग्रामपंचायत सदस्य अर्जुन घोडके,शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेल जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब खांडेकर,भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश सचिव माऊली हळणवर,पंकज देवकते, सुखदेव धुपे सर किसन सर्वदे सर सदाशिव मेटकरी, नारायण लवटे सर ज्ञानेश्वर गुंडगे, प्रल्हाद तरंगे मा उपसरपंच महेश सरवदे, हनुमंत खरात ,सतीश खांडेकर, विकास तरंगे ,शरद तरंगे, लिंगाप्पा खरात,प्रल्हाद लवटे,नवनाथ सरवदे, गोरख सरवदे, अंकुश सरवदे, बंडू लवटे अनंता चौगुले, यशवंत बंडगर आप्पासो बंडगर महादेव धुपे, लक्ष्मण कुंभार हरी कुंभार संभाजी पाटील खंडू खांडेकर, सोमनाथ खांडेकर म्हाळाप्पा खांडेकर, अण्णासाहेब देशमुख ,भैय्या खरात, उत्तम बंडगर, विक्रम गडदे, संग्राम मेटकरी, नागनाथ देवकते ,सोनू बोरकर,आकाश बोरकर रामभाऊ हळणवर, मोहन मेटकरी, हनुमंत लवटे, दगडू देशमुख राम तरंगे बंडू खांडेकर ,अशोक तरंगे, लक्ष्मण खांडेकर,दादा देशमुख, आधी सह सर्व ग्रामपंचायत सदस्य ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते

0 Comments