भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा *सौ. चित्राताई किशोर वाघ यांच्या वाढदिवसानिमित्त* सौ चित्राताई वाघ नारी शक्ति सेवा सप्ताह .
दिनांक 12 फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी 5 विश्वकर्मा सोसायटी जुना कासेगाव रोड पंढरपूर येथे हळदीकुंकू समारंभ उत्साहात साजरा करण्यात आला.
हा कार्यक्रम मा. सौ श्वेता ताई डोंबे , सौ. पुनम महाडिक, सौ. सुरभी देशपांडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
त्यावेळी प्रमुख उपस्थितांमध्ये
सौ शिवानी काकडे, वैदेही जोशी, आरती हरिदास, अंजली
कोलवार , प्रज्ञा देशपांडे. कमल राऊत. दर्शना अन्नदाते .अर्चना दिवेकर. आरती मळवणे. ज्योती संगीतराव. सचिता सगर. वर्षा पगारे. अर्चना थिटे .अश्विनी मिसाळ. स्नेहल कदम .सुप्रिया काकडे .करिश्मा नदाफ. पुनम भांडेकर. इत्यादी
मान्यवर भगिनी उपस्थित होत्या.
*या कार्यक्रमाचे आयोजन*
*सौ. ज्योती ताई जोशी यानी केले होते*
*त्यांना विदुल अधटराव , यांचे* *सहकार्य लाभले.*
हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रशांत (बाबा )धुमाळ . शुभम भोसले. सतीश सासवडकर. अजय दहिवडे. ओंकार जाधव. साहिल राठोड. सचिन जोशी. यांनी नियोजन केले होते.
0 Comments