LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

संजय सुरवसे यांच्या हस्ते सौ. व श्री संबेटला परिवारासह सत्कार

 


पुणे येथील नाभिक समाज जिल्हा महिला  संघटक, सन्माननीय सौ. विनयाताई संबेटला आपल्या परिवारासोबत अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ दर्शनाला आले असता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष सन्माननीय श्री अमोल राजे भोसले याना भेटून, अक्कलकोट नाभिक टायगर सेना अध्यक्ष श्री संजय सुरवसे यांच्या हस्ते सौ. व श्री संबेटला परिवारासह सत्कार करण्यात आला. यावेळी अक्कलकोट तालुका आणि शहर नाभिक समाजाचे ज्येष्ठ नेते सन्माननीय श्री नरसिंग क्षीरसागर साहेब उपस्थित होते*

Post a Comment

0 Comments