LOGO1

LOGO1














Ticker

6/recent/ticker-posts

रणजित बागल यांचा सत्कार



शेतकरी संघटना युवा आघाडी राज्य प्रवक्ता *मा. रणजित बागल* यांनी परवा *शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत* प्रवेश केला त्याबद्दल त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपर्क कार्यालय, जुना कराड नाका येथे भगवा फेटा बांधून तसेच पुष्पहार घालून व पेढे भरवून सत्कार करून हार्दिक अभिनंदन करताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे सोलापूर जिल्हा प्रमुख ( पंढरपूर विभाग ) *मा.संभाजीराजे शिंदे* सोबत पंढरपूर तालुका प्रमुख *मा.संजय दशरथ घोडके,* जेष्ठ शिवसैनिक *मा.काकासाहेब बाबुराव बुराडे,* पंढरपूर उप-शहर प्रमुख *मा.लंकेश काकासाहेब बुराडे,* युवासेना पंढरपूर शहर समन्व्यक *मा.स्वप्निल भाऊसाहेब गावडे, मा.गुरुदेव अष्टेकर, मा.बबनराव साठे* आदी.

Post a Comment

0 Comments