पंढरपूर प्रतिनिधी
पंढरपूर येथील घनश्याम त्र्यंबक चांडोले यांचे पुणे येथे अल्पशा आजारांनी निधन झाले आहे शनिवार दिनांक ११ मार्च रोजी रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले पंढरपूर येथील आपटे उपलब्ध प्रशाला येथे शिक्षक म्हणून कार्यरत होते सध्या त्यांचे वय 58 वर्ष असून दोन महिन्यानंतर सेवार्निवृत्त होणार होते त्यांच्या पश्चात पत्नी एक भाऊ भावजय तीन बहिणी पुतणे पुतणी असे मोठा परिवार आहे त्यांच्या अंत्यविधी दिवशी राहते घर काळा मारुती परिसरासह आपटे उपलब्ध प्रशालेतील सर्व शिक्षक स्टाफ मित्रपरिवार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पंढरपूर येथील भू वैकुंठ स्मशान भूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार पूर्ण झाले.


0 Comments