महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त हीरज जिल्हा सोलापूर येथे युवराज चषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले होते..
क्रिकेट स्पर्धेचे बक्षीस वितरण मनसे नेते दिलीप बापू धोत्रे यांच्या हस्ते मनसेचे जिल्हाध्यक्ष विनायक महीद्रकर ,लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, विद्यार्थी सेनेचे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी ,सोलापूर शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख ,सरपंच चंद्रकांत भरमशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले ..
यावेळी देगाव जिल्हा जिल्हा सोलापूर येथील संघाने युवराज चषक पटकावला आहे. या स्पर्धेचे आयोजन गणेश जाधव, संकेत तडवळे, आकाश खांडेकर ,मारुती सुरवसे ,समाधान घाळे, मगरध्वज मोहे ,किशोर बेलभंडारी, ओंकार तडवळे ,किरण गायकवाड व आकाश साबळे मित्रपरिवारने आयोजन केले होते..


0 Comments