*! शिवसेना पंढरपूर तालुक्याच्या वतीने जाहीर सन्मान*
पंढरपूर तालुक्यातील रोपळे गावातील पाच जणांची मुंबई पोलीस मध्ये निवड झाली विषेश म्हणजे यामध्ये शिवसेनेचे शाखाप्रमुख गणपत खापाले यांची कन्या कोयल खपाले हिने यश प्राप्त केल्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दशरथ घोडके यांनी जाहीर कार्यक्रम घेऊन पक्षाच्या व ग्रामस्थांच्या वतीने तिचा यतोचीत सन्मान केला व सोबतच गावातील सौरभ अडवळकर, विकास वाघ,प्रसाद चव्हाण,विशाल खपाले या सर्वांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजीराजे शिंदे,नानासाहेब बडेकर,धनाजी घाटोळे,कुमार गायकवाड, रोहित धोत्रे,संजय नलवडे,पांडुरंग रोकडे,विजू भाऊ नलवडे,बाळासाहेब पवार,विलास चव्हाण,काकासाहेब बुराडे,महादेव आहिर,बळीराम देवकाते, ज्योतिराम सावंत,नामदेव चव्हाण,सुखदेव कोरडे,उमेश बापू काळे,सागर देव्हारे,अजय शेवतकर यासह शिवसैनिक व रोपळे गावातील ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 Comments